शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पिंपरी वाघेरे येथील पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, विठ्ठल उर्फ नाना काटे, डब्बू आसवानी, प्रभाकर वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, अरुण बोराडे माजी नगरसदस्या सुमन पवळे, उषा वाघेरे, निकिता कदम, गिरीजा कुदळे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement