शबनम न्यूज (मिरज)
पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा मिरज येथे संपन्न झाली यामध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे तिने कल्याणची वैष्णवी पाटील वर मात करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
या स्पर्धेत वैष्णवी पाटील वर पहिल्यापासूनच प्रतीक्षा बागडी हिने आघाडी घेतली होती ती आघाडी शेवटपर्यंत टिकवत अटीतटीची दंगल मध्ये वैष्णवी पाटील वर मात करत प्रतीक्षा बागडी ही महाराष्ट्र केसरी ठरली आहे
Advertisement