पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते सुनील अण्णा काटे यांच्या वतीने आमदार महेश दादा लांडगे आणि माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे.
आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी सदर ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे वारकऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचे अपघात घडल्यानंतर त्यांना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे यासाठी सदर ॲम्बुलन्स देण्यात आले असल्याचे यावेळी सुनील आण्णा काटे यांनी सांगितले.
सुनील अण्णा काटे हे पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते असून आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो सध्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत अपघात घडल्यास वेळीच त्यांना उपचार मिळत नाही यासाठी सदर ॲम्बुलन्स सुनील अण्णा काटे यांच्यावतीने देण्यात आली