शबनम न्यूज प्रतिनिधी :
योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने महिला बचत गटांच्या माध्यमातून आज चिंचवड मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाला विविध बचत गटातील सुमारे 160 महिला सहभागी झाल्या होत्या या सर्व महिलांच्या शुभहस्ते महापालिकेने नव्याने विस्तारित केलेला 18 मीटर डीपी रोडवर दोन्ही साईडने देशी वंशाची कडुलिंब पिंपळ वड व आधी झाडे लावण्याचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान प्रतिष्ठान महिला बचत गट महासंघ व चिंचवड गावातील सुमारे 20 बचत गटाच्या महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या
Advertisement