शबनम न्युज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने अवघ्या राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले असून, दगडूशेठ गणपतीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आजचा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अनेक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
Advertisement