शबनम न्युज | मुंबई
राज्यातील 18 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या राज्य सरकारने शुक्रवारी 18 आहेस अधिकाऱ्यांची बदली केली सोन्यासाठी यांची मंत्रालयात महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली तर महाराष्ट्र सदन दिल्लीचे नवीन निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंह यांची बदली करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे पद आणि बदली नंतरचे पद खालील प्रमाणे –
१) सोनिया सेठी – नियुक्तीच्या प्रतीक्षेत – प्रधान सचिव; महसूल व वने (मदत व पुनर्वसन)
२) रुपिंदर सिंग – नियुक्तीच्या प्रतीक्षेत – नि. आयुक्त व प्रधान सचिव महाराष्ट्र सदन, दिल्ली
३) गोरक्ष गाडिलकर – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, वर्धा – संचालक, रेशीम संचालनालय; नागपूर
४) प्रकाश खपले – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, नांदेड – सहव्यव.संचालक, महाडिस्कॉम, औरंगाबाद
५) अविनाश पाठक – अति. विभागीय आयुक्त, औरंगाबाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जि.प.
६) गुलाब खरात अध्यक्ष – जात पडताळणी समिती, जळगाव – व्यव.संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प; मुंबई
७) डॉ.प्रवीणकुमार देवरे – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, पुणे -संचालक, बहुजन कल्याण, पुणे
८) मिलिंदकुमार साळवे – अध्यक्ष, जातपडताळणी समिती, गडचिरोली – सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद
९) सतीशकुमार खडके – मुख्य भूसर्वे अधिकारी, सिडको, नवी मुंबई आयुक्त, नाशिक – क्षेत्रीय विकास प्राधिकरण
१०) संजय काटकर – उपायुक्त (महसूल) नाशिक – विभाग सहव्यव. संचालक, सिडको; नवी मुंबई
११) पराग सोमण – उपायुक्त (महसूल) औरंगाबाद विभाग – सीईओ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई
१२) अनिलकुमार पवार – आयुक्त – वसई विरार महापालिका आयुक्त, वसई विरार महापालिका (पदोन्नतीने)
१३) सचिन कलंत्रे – व्यव.संचालक, बियाणे महामंडळ अकोला – एम.डी. बियाणे महामंडळ अकोला (पदोन्नतीने)
१४) मनोज रानडे – उपायुक्त (सामान्य प्रशासन) कोकण – संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई
१५) नेहा भोसले सहा. जिल्हाधिकारी, किनवट – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, जव्हार
१६) मुरुगंथम एम. – सहा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली
१७) रिचर्ड यंथन – सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी, धारणी, अमरावती
१८) कार्तिकेयन एस. – सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद; यवतमाळ – प्र. अधिकारी-सहा. जिल्हाधिकारी किनवट, नांदेड