शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement