सर्व घटकांतील कष्टकऱ्यांना व गरजूंना प्रत्येकी ३ हजार ऐवजी ५ हजार रुपये मदतीचे वाटप होणे गरजेचे – नगरसेवक राहुल कलाटे
शबनम न्युज / पिंपरी चिंचवड गरीब कष्टकरी जनतेला आर्थिक मदत करा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली...