लोणावळ्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन द्या; खासदार बारणे यांची रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
लोणावळा, ५ मे – खोपोली, रायगड भागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोणाने विचार करून या हॉस्पिटलला ऑक्सिजन...