सरकारी व खाजगी असा भेदभाव न करता सरसकट ज्यांना आवश्यकता आहे अशा कोरोना रुग्णांना मोफत प्लॉझ्मा पुरविण्यात यावा – विरोधी पक्षनेते राजू मिसाळ
शबनम न्युज / पिंपरी सरकारी व खाजगी असा भेदभाव न करता सरसकट ज्यांना आवश्यकता आहे अशा कोरोना रुग्णांना मोफत प्लॉझ्मा पुरविण्यात यावा अशी मागणी विरोधी...