सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे सर्वच्या सर्व ऊस गाळप होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ शबनम न्यूज : बारामती / पुणे (दि.०३ एप्रिल) :- श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल योग्यदिशेने सुरू असून...