प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
बारामती दि. 12 : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला तरच निर्बंध...