खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मावळातील विविध गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु
पिंपरी, – खासदार निधी बंद झाला असतानाही पुणे जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला...