प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे मत; ‘आयसीएमएआय’तर्फे ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’
विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण शबनम न्युज : प्रतिनिधी पुणे : “देशातील विकासकामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प राबविताना त्याचे सूक्ष्म आर्थिक नियोजन व...