“स्टार्टअप कॉन्क्लेव्ह” उपक्रमांच्या माध्यमातून नवउद्योजकांना चालना मिळेल – आयुक्त शेखर सिंह
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड स्टार्टअप संकल्पनांमुळे उद्योग क्षेत्रात मोठया गुंतवणुकीची संधी उपलब्ध होत असून “स्टार्टअप कॉन्क्लेव्ह”उपक्रमांच्या माध्यमातून नवउद्योजकांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा...