एकदा काय झालं’च्या शिरपेचात राष्ट्रीय पुरस्काराचा तुरा!
सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार देशात मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट...