‘भद्रकाली’ – मराठा साम्राज्याच्या वीरांगनेचं शौर्य मोठ्या पडद्यावर
‘पुनीत बालन स्टुडिओज्’तर्फे या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा – २०२२ मध्ये होणार प्रदर्शित शबनम न्युज / मनोरंजन शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर मराठा साम्राज्यातील ‘एकमेव’ महिला सरसेनापती ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे’ यांच्यावर आधारित ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक...