देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला; एक हाती सत्ता
शबनम न्यूज : देहूगाव (दि.१९ जानेवारी) :- देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. 17 पैकी 14...