भोसरी बीआरटी टर्मिनल्स येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा : स्थायी समिती सभापती नितीन लांडगे
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना आदेश शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- भोसरी बीआरटी टर्मिनल्स येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा,...