महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर
शबनम न्यूज / पिंपरी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात रक्ताचा आणि प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. आरोग्यमंत्री आणि राज्य सरकारने देखिल विविध सामाजिक संस्थांना रक्तदान शिबीर...