भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा तातडीने उपलब्ध करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांची मागणी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णसंख्या वाढत आहेत. रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये साधारण बेड उपलब्ध होत आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज...