पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चे नवीन 2982 रुग्ण तर 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
शबनम न्युज / पिंपरी पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडा वाढतच आहे आज दिवसभरात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत 2982 रुग्णांची भर पडली आहे....