पहिली मतदानाची शपथ…आणि नंतरच लग्नाचा विधी असा आगळावेगळा विवाहसोहळा संपन्न
शबनम न्युज | पिंपरी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली...