पुणे विभागातील 8 लाख 70 हजार 437 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 8 लाख 70 हजार 437 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 31 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 41 हजार 113 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के आहे. पुणे...