काव्यसखी संस्थेच्या अध्यक्षपदी आघाडीच्या कवयित्री सौ. प्रतिमा अरुण काळे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- पहिल्या विश्व काव्यसंमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या ‘काव्यसखी’ ह्या संस्थेच्या अध्यक्षपदी आघाडीच्या...