‘डीपीडीसी’चे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक सन २०२४-२५ च्या १४३१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी नागपूर : या वर्षात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व...