शबनम न्यूज / मुंबई
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले व त्यांच्या मालमत्तांवर धाडी सत्र सुरू केले या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है. असे म्हणत संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाई वरच शंका व्यक्त केली आहे
कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.Advertisement— Sanjay Raut (@rautsanjay61) April 24, 2021