शबनम न्यूज / मुंबई
कोरोना विषयक नियमांची त्रिसूत्री, मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि योग्य काळजी घेतल्यास तिसरी लाट कदाचित येणारच नाही असे मत केंद्र सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार के. विजय राघवन यांनी व्यक्त केली आहे परंतु जर महाराष्ट्रात तिसरी लाट आलीच तर कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 7, 2021
Advertisement