शबनम न्युज / मुंबई
महाराष्ट्रातही तौक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
Today PM Modi ji is taking an ariel survey of #CycloneTauktae affected areas of Daman, Diu and Gujarat.
Why not the same of the areas affected in #Maharashtra ?
Is this not clear cut discrimination ?Advertisement— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरात भागाचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळाने नुकसान झाले आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? असा सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.
Advertisement