युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाच्या चौथ्या दिवशी कोरोना काळात लांडेवाडी मधील कष्टकरी गोरगरीब,हातमजूर,मोललमजुरी, करनार्या.जनतेची परखड पाहता युवासेनेतर्फे शिधावाटप शिवसेना विभाग प्रमुख गणेश रोकडे,उपविभाग प्रमुख प्रमोद गायकवाड,गणेश जाधव,अभिषेक कांबळे,युवासेना चे सनी चव्हाण, अशोक जगदाळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके व ओंकार जगदाळे ह्यांनी केले होते.