शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
Advertisement
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे चिंचवड विभाग प्रमुख किरण ज्ञानेश्वर दळवी यांच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त कोविड योद्धा यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे,
कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स ,सफाई कामगार यांनी रुग्णांची अविरतपणे सेवा केली त्यांचा सन्मान सोहळा स्वतंत्र दिनानिमित्त होणार आहे अशी माहिती किरण दळवी यांनी दिली. या सन्मान सोहळा प्रसंगी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन covid-19 योध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Advertisement
Advertisement