शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
हॉटेलच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. साखरे वस्ती हिंजवडी येथील फेकशीप हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.3) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि.4) दुपारी दोन च्या कालावधीत ही घटना घडली.
Advertisement
अक्षय प्रमोद बाफना (वय 22 रा. कसबा पेठ पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Advertisement