शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.११ डिसेंबर) :- प्लॉगेथॉन मोहिम २०२१ अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत से . क्र. २६ पिंपरी चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज ,निसर्ग दर्शन हौसिंग सोसायटी पासून आकुर्डी रेल्वे स्टेशन पर्यंत व से . क्र. २६ पिंपरी चिंचवड निसर्गदर्शन हौसिंग सोसायटी जवळ पासून से . क्र. २६ जलशुद्धीकरण केंद्र ,अप्पूघर कॉर्नर पर्यंत राबविण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे,नगरसेविका शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.
Advertisement