शबनम न्यूज : पुणे ( दि.२४ मार्च ) :- सन २०२२ मधील जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नविन इमारत, सी- विंग, ५ वा मजला, सभागृह, पुणे – १ येथे आयोजित करण्यात आली आहे.
नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे अवाहन प्र. तहसिलदार डॉ. सुनिल शेळके यांनी केले आहे.
Advertisement