शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन पवार यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच पालखी मार्गावरील वारकरी बांधवांसाठी दोन मोफत रुग्णवाहिका देण्यात आल्या.
Advertisement
त्याप्रसंगी निवडणूक प्रमुख भाजपा चिंचवड विधानसभा शंकर पांडुरंग जगताप, मा.नगरसेवक बाळासाहेब तरस, सामाजिक कार्यकर्ते काळूराम बारणे,सुनील ढवळे, माऊली कुदळे, शिवराम पवार,शांताराम सपकाळ,एकनाथ देसले,वसंतराव पवार,हनुमंतराव पवार,कैलास पवार,पांडुरंग शेळके,बाळासाहेब सपकाळ,अंकुश पवार,रामदास पवार,गोरखनाथ पवार,अमर सोनावणे,किरण सोनावणे,अजय ओव्हाळ,संजय पवार,संजय दगडे,अविनाश पवार ई. आणि अष्टविनायक मित्र परिवाराचे कार्यकर्ते आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Advertisement