मा. विरोधी पक्षनेते, मा.नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
Advertisement
आपल्या रहाटणी -पिंपळे सौदागर प्रभागा मध्ये राहणारी कु. विधी चौहाण हिने इयत्ता १० वी मध्ये ९९.६० % टक्के मिळवत आयसीएससी बोर्ड मधुन ५०० पैकी ४९८ गुण संपादित करून भारतात दुसरा क्रमांक मिळवला आहे तिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिला प्रत्यक्ष भेटून मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.