शबनम न्युज | पिंपरी
अंजुमन इत्तेहात तंबोलीयान जमात पिंपरी चिंचवड शहर, पुणे यांच्यावतीने 8 वा वधु-वर मेळावा बालाजी लाँन्स पिंपरी येथे संपन्न झाला.
यावेळी अब्बासभाई तंबोली वाफगांववाले (संस्थापक), हाजी ताजुद्दीन भाई तंबोली पाटसवाल-अध्यक्ष, सदर-अं- इ. तंबोलीयान जमात पिं.चिं कमरूद्दीन भाई तंबोली म्हाळुंगे (उपाध्यक्ष), हाजी सलीमभाई तंबोली वाल्हेवाले (सेक्रेटरी), हाजी जाकीर भाई तंबोली दजिगाव वाले (खजिनदार), हा. चिरागुददीन भाई पाटसवाले (सदस्य), हा. शब्बीरभाई राशिवालो (सदस्य ), हा. रियाज भाई वाफगांव वाले (सदस्य), हा. राफिक भाई वाफगांव वाले (सदस्य), रियाज भाई सांगवी वाले, शब्लिभाई पारनेरवाले (सदस्य), जमालभाई ब्राम्हनवाडे वाले न वालो की, मुस्तफा भाई भेगांव, सिराज भाई घोसपुरीवाले, जावेद भाई पेळवालो (कार्यध्यक्ष), अशपाक भाई तंबोली वाफगांव वाले आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातून तंबोली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुला-मुलीचे बायोडेटा मोठ्या प्रमाणात जमा झाला आसून, मुलींचे 250, मुले 200 च्या संख्येने जमा झाली. या कार्यक्रमाद्वारे दर वर्षी एका दिवसात 100 पेक्षा जास्त लग्न जमली जातात. तसेच गरीब मुला-मुलींची विवाह मोफत लावली जातात असे संस्थापक अब्बासभाई तांबोली वाफगांववाले यांनी सांगितले.