शबनम न्यूज : प्रतिनिधी
आषाडी वारी निमित्त पायी दिंडीत वारि करणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम रहावे पायी वारी करताना आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून विश्व् हिन्दु परिषद् वतीने गेली 35 वर्ष झाले मोफत औषधे सेवा दिली जाते. पुणे ते पंढरपूर अशी निरतर औषधे सेवा दिली जाते.
या सेवेत मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य मेडिको ग्रुप लोकसहभागातून गेल्या 13 वर्षांपासून मोफत औषधे दिली जातात. या वर्षी सुद्धा लोकसहभागातुन या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यासाठी मोफत औषधे देण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव:मधुकर बहिरू बच्चे यांच्या हस्ते विश्व् हिंदू परिषद् पदाधिकारी यांच्याकडे औषधे सुपूर्द करण्यात आली. या वेळी पोपट बच्चे,रोहिणी बच्चे,मारुती हाके, अर्चना बच्चे,गणेश बच्चे,काजल बच्चे, निलेश गाडगे,श्रावणी बच्चे,असावरी बच्चे, राहुल शालिग्राम,राघोबा देसाई,सुभाष पाटील, डॉ.अस्मिता वैद्य,ढेकणे कल्पना यंधे, उत्तम विटुळे, कल्पना पवार,सुहास काजवडेकर,विवेक पवार,मनोज भिवरे,प्रिया भिवरे,आदिनी या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.
डॉ.,फार्मासिस्ट, स्वयसेवक, अम्बुलन्स्,आदी या उपक्रमास पंढरपूर पर्यंत सेवा देतात.
यशवंत देशपांडे,भास्कर गोडबोले,विजय लोंढे,डॉ.चंद्रकांत आडूर्,हर्षद जाधव,विजय देशपांडे, आदिनी मधुकर बच्चे युवा मंच कडून औषधे स्वीकारली शुगर,बीपी,सर्दी,खोकला,ताप् जुलाब्, आदि साथीच्या आजारात् लागनारि औषधे व् प्रथमोपचार करिता लागनारि सर्व परकारची औषधे,तसेच साबणं,बिस्कीट,आदी देण्यात आली.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव् मधुकर बच्चे यांनी प्रास्थाविक केले तसेच विश्व् हिंदू परिषद च्या सर्व टीम ला शुभेच्या दिल्या.