पंतपधान नरेंद्र मोदी पुणे दौरा
- सकाळी १०.१५ लोहगाव विमानतळावर आगमन
- सकाळी १०.४० कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमनसकाळी १०.५५ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
- सकाळी ११ तेे ११. ३० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पूजा
- सकाळी ११ .४५ वाजता लोकमान्य टिळक पुरस्कारः स. प. महाविद्यालय (कार्यक्रम निमंत्रितांसाठी)
- दुपारी १२.४५ वाजता मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेतील पुणे आणि पिंपरीतील चार हजार सदनिकांचे लोकार्पण, पीएमआरडीएच्या सहा हजार घरांचे भूमिपूजन (खुला कार्यक्रम)
- दुपारी १.४५ ते २.१५ राखीव
- दुपारी २.२५ कृषि महाविघालयाच्या मैदानवरील हेलिपॅडवर आगमन
- दुपारी २.५५ वाजता दिल्लीकडे प्रस्थान