शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अंकुश चौक बुद्ध विहार परिसर या भागात दुर्गामाता बचत गटाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांपूर्ती निर्मित्त हा कार्यक्रम आज घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, कमलताई घोलप, सागर तापकीर, दुर्गा माता बचत गटाच्या अध्यक्ष आम्रपाली धनगर,मनीषा कुंभार ,अंजली शिरसागर, पूजा वायार, माया हनवते, कोमल सूर्यवंशी, आश्विनी खरात, रेखा शिंदे, मंदा भिंगारदिवे, आशा वाघमारे, मीरा पवार, स्वाती तोरणे, संजीवनी लोंढे ,वृक्षारोपण समितीच्या अध्यक्ष मंदाताई जाधव, वृक्षारोपण अधिकारी सागर साहेब आदी उपस्थित होते.
Advertisement