कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या अनाथ मुलांसाठी वात्सल्य योजना राबवा, त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – कोरोनामुळे एकाच कुटुंबातील पती व पत्नी दगावल्यामुळे त्यांच्या मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. राज्यातील अशी अनेक लहान मुले अनाथ झाली...