खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ६७ बेडचे कोविड केअर सेंटर
पिंपरी, २६ एप्रिल – खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने निगडी, प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ६७ बेडचे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडचा...