गवळीनगर प्रभागातील स्थापत्य कामांना वेग द्या – नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या बैठकीत सुचना
शबनम न्यूज / पिंपरी कोरोना पाश्र्वभूमीवर सध्या क्षेत्रिय कार्यालयांच्या मासिक सभा होत नाहीत.त्यामुळे अधिका-यांच्या गाठीभेटी होत नाही. तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन नगरसेविका प्रियांका बारसे...