पुणे विभागातील 8 लाख 84 हजार 441 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे, दि. 22 : पुणे विभागातील 8 लाख 84 हजार 441 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 47 हजार 391 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 42 हजार 862 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 20 हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.92 टक्के आहे. पुणे...