पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे, दि. 26 : पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 इतका रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...