पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिके वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (२२ नोव्हेंबर ) :- स्वच्छ महाराष्ट्र/ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील...