तळेगावमधून बारणे यांना किमान दहा हजारांचे मताधिक्य देऊ – बाळा भेगडे
शबनम न्युज | तळेगाव दाभाडे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी) तळेगाव दाभाडे...