चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
शबनम न्युज | पुणे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी खेड तालुक्यातील चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार...