प्रभाग क्रमांक 30 मधील परिसरात वीज पुरवठा सुरळीत करा – नगरसेविका स्वाती माई काटे
शबनम न्युज / पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 30 मध्ये दापोडी, फुगेवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडित होणे, वेळी-अवेळी दिवसातून सतत वीज नसणे, अशा विजेच्या अडचणींचा...