हि कितवी बायको” या एका प्रश्नान दुसऱ्या हत्तेच रहस्य उलगडल.! सराफ खून प्रकरणाला वेगळे वळण
शबनम न्यूज / बीड शिरूर: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी विशाल कुलथे नावाच्या एका सराफ व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी सोने खरेदी...